Indian Army Agniveer Bharti Result 2025|भारतीय सैन्य अंतर्गत अग्निवीर भरती निकाल प्रसिद्ध

Indian Army Agniveer Bharti Result 2025:  भारतीय सैन्य अंतर्गत अग्निवीर भरती राबविण्यात आली होती,जनरल ड्यूटी (GD), टेक्निकल, क्लर्क, स्टोअर कीपर टेक्निकल, ट्रेड्समन, सैनिक फार्मा, सैनिक टेक्निकल नर्सिंग असिस्टंट आणि महिला पोलिस अशा विविध पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा विविध परीक्षा केंद्रांवर 13 वेगवेगळ्या भाषांमध्ये घेण्यात आली होती. निवड प्रक्रियेनुसार, आर्मी अग्निवीर CCE परीक्षेत पात्र उमेदवार पुढील टप्प्यासाठी, म्हणजेच शारीरिक चाचणी आणि शारीरिक मापन चाचणीसाठी पात्र झाले आहेत. त्यानंतर वैद्यकीय तपासणी केली जाते.खाली निकाल PDF टाकलेली आहे.उमेदवारांनी काळजीपुर्वक बघून घ्यावी.अधिकृत माहितीसाठी www.joinindianarmy.nic.in  संकेतस्थळ भेट द्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 

 

भारतीय सैन्य अग्निवीर निकाल 2025

  • पदाचे नाव: अग्निवीर (जनरल ड्युटी), ट्रेड्समन, अग्निवीर टेक, अग्निवीर ट्रेड्समन GD महिला मिलिटरी पोलिस आणि इतर पदे.
  • परीक्षा तारीख: 30 जून ते 10 जुलै पर्यंत झाली.
  • निकाल तारीख: 26 जुलै 2025
  • निवड प्रक्रिया:  
  • CBT लेखी परीक्षा
  • शारीरिक तंदुरुस्ती चाचणी
  • शारीरिक मापन चाचणी
  • वैद्यकीय चाचणी
अग्निवीर भरती निकाल 2025
ARO पुणे येथे क्लिक करा
ARO मुंबई येथे क्लिक करा
ARO नागपूर येथे क्लिक करा
ARO औरंगाबाद येथे क्लिक करा

 

🔕 अधिकमहिती जाणून घेण्यासाठी www.joinindianarmy.nic.in वेबसाईट ला भेट द्या.

आपल्या मित्र मैत्रीण पर्यंत नक्की पोहचवा 

Leave a Comment