Cotton Corporation – CCIL Akola Bharti 2025: कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अकोला ने तात्पुरत्या आधारावर मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी कॉटन कॉर्पोरेशन मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. यामधील पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.तसेच उमेदवारांना विनंती आहे.की आपला अर्ज सादर करण्याआधी खाली दिलेली जाहिरात (PDF) सविस्तर व काळजीपुर्वक वाचावी.
- पदाचे नाव: मल्टी-टास्किंग स्टाफ.(MTS)
- एकूण जागा: 01
- शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण
- मासिक वेतन: दरमहा 20,000 रुपये
- वयोमर्यादा: 30 वर्ष पर्यंत
- निवड पद्धती : प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे
- निवड कालावधी: ही भरती तात्पुरता कालावधी साठी आहे.
- नोकरी ठिकाण: अकोला
- मुलाखतीची तारीख: 18 ऑगस्ट 2025
- मुलाखतीची वेळ: 11:00 ते 3:00 PM पर्यंत
- मुलाखतीची पत्ता: द कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, “पारस्कर टॉवर्स” पहिला मजला, परफेक्ट स्टडी सेंटर, विद्या नगर अकोला –444001.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
जाहिरात PDF येथे बघा | येथे क्लिक करा |
🔕 काही महत्त्वाच्या सूचना:
- उमेदवाराला स्वतःच्या खर्चाने मुलाखतीला उपस्थित राहावे लागेल आणि यासाठी महामंडळ कोणत्याही प्रकारचा खर्च करणार नाही.
- मुलाखतीच्या वेळी उमेदवाराने मूळ आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याच्या नावाचा स्थानिक निवासस्थानाचा पत्ता आणि बँक खात्याचा तपशील आणि सर्व मूळ प्रमाणपत्रे आणि सर्व कागदपत्रांच्या स्व-साक्षांकित झेरॉक्स प्रती आणणे आवश्यक आहे.
- या जाहिरातीमुळे उद्भवणारी कोणतीही कायदेशीर कारवाई अकोला येथील न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रात असेल.
आपल्या मित्र मैत्रिणी पर्यंत नक्की पोहचवा