Tata Memorial Hospital Bharti 2025:- टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई अंतर्गत नवीन भरती प्रसिद्ध झाली असून इच्छुक व पात्र उमेवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. टाटा मेमोरियल सेंटर मुंबई भरती मंडळ, मुंबई यांनी जुलै 2025 च्या जाहिरातीत एकूण 02 रिक्त पदांची घोषणा केली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात (जाहिरात PDF) सविस्तर व काळजीपूर्वक वाचावी.
पदाचे नाव:- फिजिशियन असिस्टंट.
एकूण जागा:- 02
शैक्षणिक पात्रता:- MBBS/BAMS/BHMS/BDS पदवी किंवा समतुल्य + अनुभव.
वयोमर्यादा:- किमान 40 वर्ष
नोकरी ठिकाण:- मुंबई
मासिक वेतन:- दरमहा 70,000/- ते 80,000/- रुपये पर्यंत दिले जाईल.
निवड प्रक्रिया:– प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
PDF जाहिरात येथे बघा | येथे क्लिक करा |
मुलाखतीची तारीख:- 05 ऑगस्ट 2025
मुलाखतीची पत्ता:- आर.डी. चोक्षी सभागृह, दुसरा मजला, गोल्डन ज्युबिली बिल्डिंग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉ. ई. बोर्जेस रोड, परळ, मुंबई – ४००१२
- 🔕महत्वाची सूचना:-
उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात (PDF) सविस्तर वाचावी.या मध्ये कोणताही गैरप्रकार घडल्यास त्यासाठी आम्ही जबाबदार असणार नाही.