पोलिस भरती प्रश्नसंच -२०२४ | वारंवार विचारले जाणारे प्रश्न police Bharti question paper Gk


NmNomkari - नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पण पोलिस भरती ची तयारी करत असला तर तुमच्या साठी उपयुक्त असा प्रश्नसंच दिलेले आहे .त्यामुळे व्यवस्थित प्रश्न संच वाचून त्याचे पाठांतर करून घ्या.पोलिस भरती ची ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.त्यामुळे जास्तीत जास्त अभ्यासावर भर दिला पाहिजे. खाली दिलेले प्रश्न एकदा वाचून घ्या.


Maharashtra Police Bharti Question paper
महाराष्ट्र पोलीस भरती २०२४


1. हरितक्रांतीच्या पहिल्या टप्प्यात , HYV बियाण्यांचा वापर अधिक समृद्ध राज्यापुरता मर्यादित होता. या यादीत खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता ?
1) पंजाब
2) आंध्रप्रदेश 
3) तामिळनाडू
4) कर्नाटक 
उत्तर : 4) कर्नाटक 
2. लैंगिक अत्याचार लैंगिक छळ आणि पोर्नोग्राफी या गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण करणारा कायदा आणि विशेष न्यायालये स्थापन करण्याची योजना आहे ................... (Pocso) म्हणून संदर्भ दिला जातो.
1) लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण कायदा 2012 
2) लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण कायदा 2013
3) लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे प्रतिबंध अधिनियम 2012
4) लैंगिक अत्याचारापासून मुलांचे संरक्षण कायदा 2012
उत्तर : 1) लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण कायदा 2012 
3. संस्कृती मंत्रालय देशासाठी पिंगली व्यंकय्या यांचे योगदान साजरे करण्यासाठी ............. 2022 रोजी तिरंगा उत्सवाचे आयोजन केले.
1) 2 ऑगस्ट 
2) 5 सप्टेंबर
3) 1 जुलै 
4) 9 मे
उत्तर : 1) 2 ऑगस्ट 
4. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना भारतात कोणत्या वर्षी सुरु झाली ?
1) 1999 साली 
2) 2008 साली
3) 2005 साली
4) 2000 साली 
उत्तर : 1) 1999 साली 
5. ..................... ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी विविध देशांच्या सरकारला भांडवल उधार देते.
1) रिझर्व बँक ऑफ इंडिया
2) जागतिक बँक 
3) सेंट्रल बँक ऑफ इंडिया
4) स्टेट बँक ऑफ इंडिया
उत्तर : 2) जागतिक बँक 
6. खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार सिक्किम शी संबंधित आहे ?
1) कोलाटम
2) मुनारी 
3) भांगडा 
4) ताशी सबदो 
उत्तर : 4) ताशी सबदो 
7. ........................ ही पाटलीपुत्र येथेच स्थलांतरित होण्यापूर्वी बरीच वर्षे मगधची राजधानी होती .
1) राजगृह 
2) सारनाथ 
3) उज्जैन
4) तक्षशिला
उत्तर : 1) राजगृह 
8. ग्राहक संरक्षण कायदा 2019, 2019 मध्ये पारित झाला आणि ................... मध्ये लागू झाला होता.
1) 2021 साली
2) 2019 साली
3) 2022 साली
4) 2020 साली
उत्तर : 4) 2020 साली
9. जून 2022 मध्ये विरोधी पक्षाकडून भारताच्या राष्ट्रपती पदासाठी उमेदवार कोण होते ?
1) द्रोपदी मर्मु 
2) सोनिया गांधी 
3) यशवंत सिन्हा 
4) जयराम रमेश
उत्तर : 3) यशवंत सिन्हा 
10. राज्याचा राज्यपाल म्हणून नेमणूक होण्यासाठी किमान किती वय असावे लागते ?
1) 30 वर्षे 
2) 35 वर्ष 
3) 25 वर्ष 
4) 27 वर्ष
उत्तर : 2) 35 वर्ष 


11. भारतीय राज्यघटनेतील कलम 25 ते 28................ शी संबंधित आहे.
1) घटनात्मक उपायांचे अधिकार
2) सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार
3) धर्म स्वातंत्र्याचा अधिकार 
4) शोषणाविरुद्ध अधिकार 
उत्तर : 3) धर्म स्वातंत्र्याचा अधिकार 
12. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाच्या संविधानातून स्वीकारली गेले आहेत ?
1) यूएसए 
2) फ्रान्स
3) कॅनडा 
4) रशिया 
उत्तर : 4) रशिया 
13. अर्थशास्त्रात CRR चे पूर्ण रूप काय आहे ?
1) Cash reserve ratio ( रोख राखीव प्रमाण)
2) Cash rationing reserve ( रोख रेशनिंग राखीव)
3) Cash rate reserve ( रोख दराचे प्रमाण )
4) Capital reserve ratio ( भांडवली राखीव प्रमाण )
उत्तर : 1) Cash reserve ratio ( रोख राखीव प्रमाण)
14. कार्बन चा अनुक्रमांक किती आहे ?
1) 7 
2) 9
3) 8
4) 6 
उत्तर : 4) 6
15. 2011 च्या जनगणनेनुसार कोणत्या भारतीय राज्याची लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे ?
1) सिक्कीम 
2) नागालँड 
3) अरुणाचल प्रदेश 
4) मिझोराम
उत्तर : 3) अरुणाचल प्रदेश 
16. मॉस आणि मर्चेटिया खालीलपैकी कोणत्या गटाच्या अंतर्गत येतात ?
1) शेवाळ 
2) जिम्नोस्पर्म
3) ब्रायोफायटा 
4) टेरिडोफायटा
उत्तर : 3) ब्रायोफायटा 
17. सदनम पी.व्ही. बालकृष्ण यांना कोणत्या नृत्य शैलीसाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला ?
1) लावणी 
2) भरतनाट्यम 
3) कुचीपुडी 
4) कथकली 
उत्तर : 4) कथकली 
18. खालीलपैकी कोणता देश लुसोफोनिया खेळाचा भाग नाही ?
1) पोर्तुगाल 
2) मकाऊ 
3) जर्मनी 
4) भारत
उत्तर : 3) जर्मनी
19. बजेट दस्तऐवज एकूण खर्चाचे वर्गीकरण...................... मध्ये करतात.
1) वस्तू आणि उत्पन्न
2) आंशिक आणि पूर्ण खर्च
3) सेवा आणि गैर- वस्तू सेवा
4) योजना आणि योजनेतर खर्च 
उत्तर : 4) योजना आणि योजनेतर खर्च 
20. खेळाडू आणि त्यांचे राज्य/ केंद्रशासित प्रदेशाबाबत खालीलपैकी कोणते चुकीचे आहे ?
1) सानिया मिर्झा -महाराष्ट्र 
2) अंजुम चोप्रा -नवी दिल्ली
3) मिताली राज -तामिळनाडू 
4) सायना नेहवाल - हरियाणा 
उत्तर : 3) मिताली राज -तामिळनाडू 
21. खालीलपैकी कोणाला भारताचा फ्लाईंग शिख म्हणतात ?
1) मोहिंदर सिंग
2) अजित पाल सिंग 
3) जोगिंदर सिंग 
4) मिल्खा सिंग 
उत्तर : 4) मिल्खा सिंग


यूट्यूब चॅनल -   स्पर्धा विश्व 
टेलिग्राम चॅनल - स्पर्धा विश्व 

पोलीस भरती 2024 सराव प्रश्नसंच भाग 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

  

परीक्षेसाठी उपयुक्त असा प्रश्नसंच खालील व्हिडिओ बघून घ्या 👇









                
📢 अशाच प्रकारच्या  नवीन जाहिराती मिळविण्यासाठी https://www.nmnokari.com संकेतस्थळाला भेट द्या  

🔰अधिक माहितीसाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Post a Comment

0 Comments