महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती अंतर्गत नवीन भरती प्रसिद्ध! वेतन 37,000 रू ! आजच अर्ज करा


Mahanirmiti bharti 2024








Mahanirmiti Bharti 2024: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत नवीन भरती प्रसिद्ध केली आहे.यामध्ये खाण व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी, असिस्टंट माइन मॅनेजर ( ब्लास्टिंग ) असिस्टंट माइन मॅनेजर (VTO), सर्वेयर ओव्हरमॅन  मायनिंग सरदार आणि इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक हे रिक्त पदे भरण्यात येत आहेत. इच्छुक असलेल्या उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी) भर्ती बोर्ड, मुंबई द्वारे फेब्रुवारी 2024 च्या जाहिरातीत एकूण 15 रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 मार्च 2024 आहे. जाहिराती विषयी अधिकृत माहिती खाली दिलेली आहे.उमेदवारांनी जाहिरात PDF सविस्तर वाचावी.

 



WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 mahanirmiti Recruitment 2024: 015 Posts www.Nmnokari.com/ mahanirmiti  recruitment-Feb24


अधिकृत संकेतस्थळ येथे पहा
 पूर्ण जाहिरात  येथे पहा

अर्ज पद्धत :  ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत 

एकूण जागा : 015 रिक्त जागा भरण्यात येत आहेत.

पदांचे नाव :  खाण व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी, सहाय्यक खाण व्यवस्थापक (ब्लास्टिंग), असिस्टंट माइन मॅनेजर (व्हीटीओ), सर्व्हेअर, ओव्हरमॅन, मायनिंग सरदार आणि इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक

शैक्षणिक पात्रता :   पदवी किंवा डिप्लोमा 

भरती प्रक्रिया :   प्रत्यक्ष मुलखात पद्धतीने भरती प्रक्रिया केली जाईल

वयोमर्यादा :  33 ते 55 वर्ष पर्यंत 

वेतन :  37,000/- रू ते 80,000 पर्यंत वेतन दिले जाईल.

नोकरी ठिकाण :     मुंबई

अर्ज शुल्क : 800 + 144 Gst 

अर्ज प्रक्रिया सुरू : 23 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्याची शेवची तारीख : 11 मार्च 2024  पर्यंत 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dy. महाव्यवस्थापक (एचआर-आरसी), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज एक्सपेन्शन कंपाउंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – ४०० ०१९


 अधिक माहितीसाठी PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


परीक्षेसाठी उपयुक्त असा प्रश्नसंच खालील व्हिडिओ बघून घ्या 👇








                
📢 अशाच प्रकारच्या  नवीन जाहिराती मिळविण्यासाठी https://www.nmnokari.com संकेतस्थळाला भेट द्या  

🔰अधिक माहितीसाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Post a Comment

0 Comments