Maharashtra Forest guard final merit list 2024: वनरक्षक भरतीचा निकाल लागल्यावर उमेदवार मेरीट लिस्टची वाट पाहत होते. त्यांची प्रतीक्षा संपली आहे. सर्व जिल्ह्यांची मेरीट लिस्ट लागली आहे. मागच्या वर्षी वन विभागात मोठी भरती आयोजित करण्यात आली होती. त्या भरतीत अनेक उमेदवारांनी अर्ज केले होते. तसेच जवळ जवळ 70 टक्के उमेदवारांनी लेखी परीक्षा (Written Exam) दिली होती. माहे जून 2023 पासून तब्बल 02417 पदांची भरती राबविण्यास सुरुवात झाली होती. या भरतीमध्ये वनरक्षक सह विविध पदांची भरती करण्यात येत आहे. त्यातील काही पदांसाठीची परीक्षा निकाल आणि गुणवत्ता यादी काही दिवसांपूर्वीच लागली होती. परंतु वनरक्षक मध्ये अर्ज केलेलं उमेदवार निकाल लागल्या नंतर मेरीट लिस्टची वाट पाहत होते. त्यांची प्रतीक्षा संपली आहे. वनरक्षक भरतीची सर्व जिल्ह्यांची मेरीट लिस्ट खाली पहा.

WhatsApp Group
Join Now
Telegram Group
Join Now
Instagram Group
Join Now
Maharashtra Forest guard final merit list 2024 www.Nmnokari.com
अधिकृत संकेतस्थळ | येथे पहा |
मेरिट लिस्ट | येथे पहा |
🔰 चालू घडामोडी महत्वपूर्ण प्रश्नोत्तरे 👇
📢 अशाच प्रकारच्या नवीन जाहिराती मिळविण्यासाठी https://www.nmnokari.com संकेतस्थळाला भेट द्या
🔰अधिक माहितीसाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा
WhatsApp Group
Join Now
Telegram Group
Join Now
Instagram Group
Join Now
0 Comments
ही कोणत्यातरी सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही, कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका