बँक खात्यात नोकरीची सुवर्णसंधी| सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024 | एकूण - 3000 पदाची भरती | आजच अर्ज करा


Central Bank of India recruitment 2024






Central Bank of India Bharti 2024: बँक खात्यात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) ने नुकतीच अप्रेंटिसच्या पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) भर्ती बोर्ड, मुंबई यांनी फेब्रुवारी 2024 च्या जाहिरातीत एकूण 3000 रिक्त पदांची घोषणा केली आहे. पदवीधर व पदवी प्राप्त झालेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे.अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 6 मार्च 2024 आहे. जाहिराती विषयी अधिकृत माहिती खाली दिलेली आहे.

 



WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 Central Bank of India Recruitment 2024: 03000 Posts www.Nmnokari.com/  Central Bank of India recruitment-Feb24


अधिकृत संकेतस्थळ येथे पहा
 पूर्ण जाहिरात  येथे पहा

अर्ज पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारला जात आहे.

एकूण जागा : 03000 रिक्त जागा भरण्यात येत आहेत.

पदांचे नाव :   शिकाऊ


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शैक्षणिक पात्रता :   पदवीधर, पदवी

भरती प्रक्रिया :  ऑनलाईन पद्धतीने पेपर घेतला जाईल.

वयोमर्यादा :  35 ते 48 वर्ष पर्यंत 

वेतन :  15,000/- पर्यंत वेतन दिले जाईल.

अर्ज शुल्क :  खुला प्रवर्ग 800/- रू, मागासवर्गीय 600/- रू

नोकरी ठिकाण :   संपूर्ण भारत 

अर्ज प्रक्रिया सुरू : 21 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्याची शेवची तारीख : 06 मार्च 2024  पर्यंत 

 अधिक माहितीसाठी PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


परीक्षेसाठी उपयुक्त असा प्रश्नसंच खालील व्हिडिओ बघून घ्या 👇






                
📢 अशाच प्रकारच्या  नवीन जाहिराती मिळविण्यासाठी https://www.nmnokari.com संकेतस्थळाला भेट द्या  

🔰अधिक माहितीसाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Post a Comment

0 Comments