23 जिल्हयाची तलाठी भरती निवड यादी प्रसिद्ध ! Talathi bharti result 2023

Talathi bharti result 2023

Talathi Bharti Recruitment 2023 :-

  तलाठी भरती परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत तीन टप्प्यांत ५७ सत्रांमध्ये घेण्यात आली. या परीक्षेत तलाठी पदासाठी राज्यभरातून १० लाख ४१ हजार ७१३ परीक्षार्थीनी अर्ज दाखल केले होते. यापैकी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. आत्ताच २३ जिल्ह्याच्या तलाठी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत उर्वरित जिल्ह्याची निवड यादी प्रसिद्ध केली जाईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Talathi Recruitment 2024.  www.Nmnokari.com/rjspm-recruitment-
jan24


२३ जिल्ह्याची निवड यादी प्रसिद्ध झाली आहे उर्वरित सर्व जिल्ह्याची निवड यादी प्रसिद्ध केली जाईल 👇


अधिकृत संकेतस्थळ येथे पहा
 निवड यादी  येथे पहा

अर्ज पद्धत :  Online

एकूण जागा : ४७९३ पदे.

पदांचे नाव : तलाठी

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा ०२) मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :-  खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे, मागास प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे.

Fee : खुलाप्रवर्ग: ₹1000/-, राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक): ₹900/

अर्ज करण्याची शेवटची तारीख: -  25 जुलै २०२३.


                  😍 तलाठी निकाल जाहीर🔥

🚫 संपूर्ण निकाल यावरती टाकले जातील 👇
https://www.nmnokari.com


📢 नविन जाहिराती पाहण्यासाठी https://www.nmnokari.com वेबसाईट ला भेट द्या 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now



✅ ही माहिती तुमच्या मित्रांना कळवा 

Post a Comment

0 Comments